Ad Code

6/recent/ticker-posts

general knowledge questions in marathi जनरल नॉलेज मराठी सामान्य ज्ञानाचे २५ प्रश्न आणि उत्तरे

general knowledge questions in marathi :

सामान्य ज्ञान (general knowledge)  म्हणजेच आपल्याला विविध विषयांबद्दल असलेली माहिती. यामध्ये इतिहास, भूगोल, विज्ञान, संस्कृती, खेळ आणि समकालीन घटना यांचा समावेश होतो. सामान्य ज्ञान प्रश्न आपली माहिती आणि विचारशक्ती वाढवण्यास मदत करतात. येथे काही सामान्य ज्ञान प्रश्न (general knowledge questions in marathi) दिले आहेत
सामान्य ज्ञान विविध विषयांवर माहिती असणे आपल्याला संवाद साधताना आत्मविश्वास देते. व सरकारी आणि विविध स्पर्धा परीक्षा साठी सामान्य ज्ञान general knowledge आवश्यक आहे.
तुमच्या ज्ञानाची तपासणी करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी काही सामान्य ज्ञानाची प्रश्न (general knowledge questions in marathi)  येथे दिले आहेत:

general knowledge questions in marathi सामान्य ज्ञानाचे २५ प्रश्न आणि उत्तरे


(०१) लक्षद्वीप कोणत्या महासागरात आहे ?
उत्तर- अरबी समुद्र.


(०२) पारो विमानतळ कोणत्या देशात आहे ?
उत्तर- भूतान.


(०४ कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर- रायगड.


(५) भारतातील प्रथम महिला भारतरत्न कोण आहे ?
उत्तर- इंदीरा गांधी.
 

(६) जागतिक सामाजिक न्याय दिन कधी साजरा केला जातो ?
उत्तर- २० फेब्रुवारी.


(७) भारतातील प्रथम महिला राज्यपाल कोण आहे ?
उत्तर- सरोजनी नायडू.


(८) महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाणी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर- सातारा.



(९) उचल्या हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
उत्तर- लक्ष्मण गायकवाड.


(१०) 'जन-गण-मन' हे राष्ट्रगीत कोणी लिहिले आहे ?
उत्तर- रविंद्रनाथ टागोर.


(११) उपरा हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
उत्तर- लक्ष्मण माने.




(१२) जागतिक दूरसंचार दिन कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- १७ मे.


(१३) भारतातील प्रथम महिला राजदूत कोण आहे ?
उत्तर- विजयालक्ष्मी.


(१४) मुसाफिर हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
उत्तर- अच्च्युत गोडबोले.


(१५) कोणत्या तृणधान्यामध्ये सर्वांत जास्त तेल असते ?
उत्तर- मका.


(१६) भारतातील पहिली महिला अंतराळवीर कोण आहे ?
उत्तर- कल्पना चावला.


(१७) समिधा हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
उत्तर- साधना आमटे.


(१८) भारतातील सर्वांत मोठे प्राणीसंग्रहालय कोठे आहे ?
उत्तर- कोलकाता.


(१९) जागतिक व्याघ्रदिन कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- २९ जुलै.


(२०) नाशिक शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?
उत्तर- गोदावरी.


(२१) भारतातील सर्वांत लांब नदी कोणती आहे ?
उत्तर- गंगा.


(२२) जागतिक वनमहोत्सव दिवस कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- १ आगस्ट.


(२३) सांगली शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?
उत्तर- कृष्णा.
  

(२४) भारतातील सर्वांत लांब लेणी कोणती आहे ?
उत्तर- अजिंठा.


(२५) काक्रापारा अणुविद्युत केंद्र कोणत्या राज्यात आहे ?
उत्तर- गुजरात.

या प्रश्नांद्वारे तुम्ही तुमचे सामान्य ज्ञान general knowledge तपासू शकता आणि इतरांमध्येही ते वाढवू शकता. आजची पोस्ट तुम्हाला आवडली असेल तर comment करून नक्की सांगा आणि आपल्या मित्रांना shere करा. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या