Ad Code

6/recent/ticker-posts

रेल्वे भर्ती बोर्ड (NTPC) अंतर्गत ग्रॅजुएट उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी;। RRB NTPC Bharti 2024





रेल्वे भर्ती बोर्ड (NTPC) अंतर्गत “कमर्शियल कम तिकीट सुपरवाइजर, स्टेशन मास्टर , गुड्स ट्रेन मॅनेजर ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टाइपिस्ट , सिनियर क्लर्क (लिपिक) कम टायपिस्ट” पदांच्या एकूण 8113 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. 


पदसंख्या : 8113 जागा


पदाचे नाव & तपशील:
पदाचे नाव पद संख्या
कमर्शियल कम तिकीट सुपरवाइजर 1736
स्टेशन मास्टर 994
गुड्स ट्रेन मॅनेजर 3144
ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टाइपिस्ट 1507
सिनियर क्लर्क (लिपिक) कम टायपिस्ट 732
एकूण 8113
    

शैक्षणिक पात्रता: 
पदाचे नाव शैक्षणिक पात्रता: 
कमर्शियल कम तिकीट सुपरवाइजर पदवीधर
स्टेशन मास्टर पदवीधर
गुड्स ट्रेन मॅनेजर पदवीधर
ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टाइपिस्ट (i) पदवीधर (ii) संगणकावर इंग्रजी/हिंदीमध्ये टायपिंग प्रवीणता आवश्यक.
सिनियर क्लर्क (लिपिक) कम टायपिस्ट (i) पदवीधर (ii) संगणकावर इंग्रजी/हिंदीमध्ये टायपिंग प्रवीणता आवश्यक
..
वयाची अट: 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 36 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज शुल्क:  General/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-]
महत्त्वाच्या तारखा: 
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 ऑक्टोबर 2024 20 ऑक्टोबर 2024 (11:59 PM) (मुदतवाढ
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
अर्ज पद्धती: ऑनलाईन


महत्वाच्या लिंक्स:



शुद्धीपत्रक Click Here
जाहिरात (PDF) Click Here
Online अर्ज  Apply Online
अधिकृत वेबसाईट Click Here


अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी. आणि आपल्या मित्रांना नक्की "Share" करा..!!



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या