Ad Code

6/recent/ticker-posts

Chandrapur DCC Bank Bharti । चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत विविध पदांसाठी भरती, 10वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी.



    चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या., चंदपुर या बँकेकरीता तृतीय श्रेणीतील लिपीक रिक्त २६१ व चतुर्थ श्रेणीतील शिपाई रिक्त ९७ पदे ऑनलाईन परिक्षा प्रक्रियेव्दारे सरळसेवा भरती करण्याकरीता महाराष्ट्र राज्यातील रहीवासी असलेल्या पात्र उमेदवारांकडुन  ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. Mawagadchiroli.in



पदसंख्या:  358 जागा


पदाचे नाव & तपशील:

पदाचे नाव & तपशील:

पदाचे नाव पद संख्या
लिपीक (Clerk) 261
शिपाई (Peon) 97
Total 358



शैक्षणिक पात्रता:

शैक्षणिक पात्रता:

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
लिपीक (Clerk) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य.
शिपाई (Peon) किमान 10वी उत्तीर्ण.



वयोमर्यादा:  

लिपीक (Clerk) : 21 ते 38 वर्षे

शिपाई (Peon): 18 ते 38 वर्षे


नोकरी ठिकाण: चंद्रपूर

अर्ज शुल्क: ₹560.50/-

अर्ज पद्धती:  ऑनलाईन

महत्त्वाच्या तारखा: 

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 ऑक्टोबर 2024   22 ऑक्टोबर 2024 
  • प्रवेशपत्र: 06 नोव्हेंबर 2024
  • परीक्षा: 09, 10 & 11 नोव्हेंबर 2024


महत्वाच्या लिंक्स:

महत्वाच्या लिंक्स:

📑 जाहिरात (PDF)  Click Here
👉अर्ज (Online अर्ज) Click Here
✅ अधिकृत वेबसाईट  Click Here



अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
आपल्या मित्रांना नक्की "Share" करा..!!



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या