गडचिरोली पोलिस भरती माडिया सराव पेपर 1 । Gadchiroli police bharti madiya mcq test.
विद्यार्थीमित्रांनो गडचिरोली पोलिस भरती व इतर जिल्हा पातळी वर होणाऱ्या परीक्षेमध्ये माडिया भाषेवर भरपूर प्रश्न विचारले जातात. म्हणूनच आम्ही माडिया भाषे वर आधरित online सराव पेपर , प्रश्नसंच तुमच्या साठी घेऊन आलो आहे.
सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या सराव पेपर मध्ये एकूण 25 प्रश्न 25 गुणांसाठी असतील. पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. काही अडचण असल्यास खालील "Comment Box" मध्ये लिहून नक्की कळावा
आपल्या मित्रांना नक्की "Share" करा..!!
0 टिप्पण्या