Ad Code

6/recent/ticker-posts

गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत “अंतर्गत लेखापरीक्षक” पदाची मानधन तत्वावर भरती. ।Gondwana University Bharti 2024



 गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत “अंतर्गत लेखापरीक्षक” पदाची 01 रिक्त जागा मानधन तत्वावर भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.. अर्ज करण्याची शेवटची तारीख  6 ऑक्टोबर 2024 आहे. ऑफलाईन पद्धतीने अर्ज करून घ्या. Gondwana University Bharti 2024

पदसंख्या: 539 जागा


पदाचे नाव & तपशील:

पदाचे नाव & तपशील:

पदाचे नाव पद संख्या
अंतर्गत लेखापरीक्षक01 जागा
Total 01 जागा



शैक्षणिक पात्रता:

शैक्षणिक पात्रता:

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
प्राथमिक शिक्षक महालेखाकार कार्यालयातील सेवानिवृत्त वर्ग-१ चा अधिकारी किंवा सनदी लेखापाल (CA-Final Exam Passed) किंवा CA-Inter passed plus Experience of 5 Years



नोकरी ठिकाण: गडचिरोली


अर्ज शुल्क:  फी नाही


नियुक्तीचा कालावधी:  ११ महिने. ( सदर कालावधी कमी किंवा वाढविण्याचा अधिकार प्रशासनाला राहील) 


मानधन :  रु, ५०,०००/-प्रति माहे

अर्ज पाठविण्याचा पत्ता: वित्त व लेखा विभाग, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली, एम. आय. डी. सी. रोड, कॉम्पलेक्स, गडचिरोली जि. गडचिरोली पिन ४४२६०५


महत्त्वाच्या तारखा: 

  • अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 06 ऑक्टोबर 2024 रोजी  सायंकाळी 5.30 वाजे पर्यत. 


महत्वाच्या लिंक्स:

महत्वाच्या लिंक्स:


📑 जाहिरात (PDF)  Click Here
👉अर्ज (Application Form) Click Here
✅ अधिकृत वेबसाईट  Click Here



अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
आपल्या मित्रांना नक्की "Share" करा..!!





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या