Ad Code

6/recent/ticker-posts

गडचिरोली राष्ट्रीय आरोग्य अभियानात विविध पदांच्या एकूण ४८ पदांसाठी भरती. NHM Gadchiroli Recruitment 2024

 गडचिरोली राष्ट्रीय आरोग्य अभियानात विविध पदांच्या एकूण ४८ पदांसाठी भरती



 



राष्ट्रीय  आरोग्य अभियान गडचिरोली अंतर्गत “एन्टोमोलॉजीस्ट, पब्लीक हेल्थ स्पेशालिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ” पदांच्या एकूण 48 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 22 ऑगस्ट 2024 आहे. NHM  Gadchiroli Recruitment 2023

पदाचे नाव :– एन्टोमोलॉजीस्ट, पब्लीक हेल्थ स्पेशालिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ

 पदसंख्या : 48 जागा
पदाचे नाव & तपशील:
पदाचे नाव पदसंख्या
एन्टोमोलॉजीस्ट १२
पब्लीक हेल्थ स्पेशालिस्ट १२
प्रयोगशाळा तंत्रज्ञ २४
एकूण ४८

शैक्षणिक पात्रता :–  शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

शैक्षणिक पात्रता:

एन्टोमोलॉजीस्ट M.Sc Zoology with 5 year Experience
पब्लीक हेल्थ स्पेशालिस्ट Any Medical Graduate with MPH/MHA/MBA in Health
प्रयोगशाळा तंत्रज्ञ 12th Pass in Science + DMLT with Registration of Maharashtra Paramedical Council


नोकरी ठिकाण :  गडचिरोली जिल्हा

अर्ज शुल्क: अराखीव (खुला)- रुपये १५० /-
मागासवर्गीय – रुपये १०० /-

अर्ज पद्धती: –ऑनलाईन

अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्ता:– कार्यालय, राष्ट्रीय आरोग्य अभियान, जि.प. कर्मचारी वसाहत, निवासस्थान क्रमांक बी-२ (स्लॅब), कॉम्पलेक्स परिसर, गडचिरोली


महत्त्वाच्या तारखा: 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 ऑगस्ट 2024

सदर अर्ज तारीख – 30 ऑगस्ट 2024



वेतनश्रेणी

वेतनश्रेणी:

एन्टोमोलॉजीस्ट ४०,०००
पब्लीक हेल्थ स्पेशालिस्ट ३५,०००/-
प्रयोगशाळा तंत्रज्ञ १७,०००/-

महत्वाच्या लिंक्स:

महत्वाच्या लिंक

📑 PDF जाहिरात Click Here
ऑनलाईन अर्ज करा Click Here
अधिकृत वेबसाईट Click Here
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या