Ad Code

6/recent/ticker-posts

नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात विविध पदांसाठी भरती.DTP Maharashtra Bharti 2024

 नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात विविध पदांसाठी भरती.DTP Maharashtra Bharti 2024

नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात विविध पदांसाठी भरती.DTP Maharashtra Bharti 2024

नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग  पुणे,(Urban Planning Directorate and Division of Government of Maharashtra, Pune,) यांच्या कोकण, नाशिक, नागपूर, छ. संभाजीनगर आणि अमरावती विभागाच्या आस्थापनेवरील गट- ब प्रवर्गातील विविध पदांच्या एकूण २८९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. डीटीपी महाराष्ट्र भारती 2024


 पदसंख्या:  २८९ जागा


पदाचे नाव & तपशील:

पदाचे नाव & तपशील:

पदाचे नाव पद संख्या
रचना सहायक (गट ब) 261
उच्चश्रेणी लघुलेखक (गट ब) 09
निम्न श्रेणी लघुलेखक (गट ब) 19
Total 289


शैक्षणिक पात्रता:

शैक्षणिक पात्रता:

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
रचना सहायक (गट ब) स्थापत्य किंवा ग्रामीण आणि स्थापत्य/नागरी व ग्रामीण किंवा वास्तुशास्त्र किंवा बांधकाम तंत्रज्ञान डिप्लोमा.
उच्चश्रेणी लघुलेखक (गट ब)  (i) 10वी उत्तीर्ण उत्तीर्ण (ii) लघुलेखन 120 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
निम्न श्रेणी लघुलेखक (गट ब) (i) 10वी उत्तीर्ण उत्तीर्ण (ii) लघुलेखन 100 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.


नोकरी ठिकाण:    पुणे/कोकण/नागपूर/नाशिक/ औरंगाबाद / अमरावती विभाग


वयोमर्यादा:  18 ते 40 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ.: 05 वर्षे सूट]


अर्ज शुल्क :
अराखीव प्रवर्ग – रु. 1000/-
राखीव प्रवर्ग – रु. 900/-


महत्त्वाच्या तारखा:
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 ऑगस्ट   2024  
09 सप्टेंबर 2024  (11:59 PM)(मुदतवाढ).


परीक्षा:  नंतर कळविण्यात येईल.


महत्वाच्या लिंक्स:

महत्वाच्या लिंक्स:


📑 जाहिरात (PDF)  Click Here
👉Online अर्ज Apply Online
✅ अधिकृत वेबसाईट  Click Here
 




अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

  • आपल्या मित्रांना नक्की "Share" करा..!!



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या