जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत “कंत्राटी शिक्षक” पदांच्या एकूण 539 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. तरी इछुक उमेदवारांनी दि.27 ऑगस्ट 2024 च्या आत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करून घ्या.
पदसंख्या: 539 जागा
पदाचे नाव & तपशील:
पदाचे नाव | पद संख्या |
---|---|
प्राथमिक शिक्षक | 419 |
पदवीधर प्राथमिक शिक्षक | 120 |
Total | 539 |
शैक्षणिक पात्रता:
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
प्राथमिक शिक्षक | इ. 1 ते 5 करीता : HSC, D.Ed./D.El.Ed/D.T.Ed./TCH, TET / CTET पेपर अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी -2022 (TAIT) उत्तीर्ण. – 1 उत्तीर्ण, शिक्षक. |
पदवीधर प्राथमिक शिक्षक | इ. 6 ते 8 करीता : पदवी, D.Ed./D.El.Ed/D.T.Ed./TCH OR B.Ed./B.A.Ed./B.Sc.Ed., TET / CTET पेपर – 2 उत्तीर्ण, शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी- 2022 (TAIT) उत्तीर्ण. |
वयोमर्यादा: 13 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 40 वर्षे [मागासवर्गीय/दिव्यांग: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: गडचिरोली
अर्ज शुल्क: फी नाही
अर्ज पाठविण्याचा पत्ता: शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, गडचिरोली
महत्त्वाच्या तारखा:
- अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 27 ऑगस्ट 2024
📑 जाहिरात (PDF) | Click Here |
👉अर्ज (Application Form) | Click Here |
✅ अधिकृत वेबसाईट | Click Here |
0 टिप्पण्या