Ad Code

6/recent/ticker-posts

गडचिरोली होमगार्ड भरती 2024 अर्ज करा लवकर । Gadchiroli homeguard Bharti 2024।

गडचिरोली होमगार्ड अंतर्गत "होमगार्ड” पदांच्या एकूण 141 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्ज २५ जुलै २०२४ पासून सुरु होणार. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2024 आहे.


गडचिरोली होमगार्ड  2024  अर्ज करा लवकर । Gadchiroli homeguard Bharti 2024।


  •  पदाचे नाव - होमगार्ड 
  • पदसंख्या - 141 जागा
  • नोकरी ठिकाण - गडचिरोली
  • शैक्षणिक पात्रता - 10 वी पा
• शारिरीक पात्रता -

वय - २० वर्षे पुर्ण ते ५० वर्षाच्या आत. (दि. ३१/०७/२०२४ रोजी)
उंची- पुरुषांकरीता- १६२से. मी. , महिलांकरीता- १५० से. मी.
छाती- न फुगविता किमान ७६ से.मी. कमीत कमी ५ सेमी फुगविणे आवश्यक (फक्त पुरुष उमेदवारांकरीता)

  • अर्ज पद्धती - ऑनलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख 25 जुलै 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - 14 ऑगस्ट 2024
  • अधिकृत वेबसाईट - https://maharashtracdhg.gov.in  
  • PDF जाहिरात :-  click

वेतनश्रेणी - होमगार्ड सदस्यांना बंदोबस्त काळात प्रतिदिन रु. ५७०/- कर्तव्य भत्ता व रु. १००/- उपहारभत्ता दिला जातो. तसेच प्रशिक्षण काळात रु. ३५/- खिसाभत्ता व रु. १००/- भोजनभत्ता व साप्ताहिक कवायतीसाठी रु. ९०/- कवायत भत्ता दिला जातो 


आवश्यक कागदपत्र -
• रहीवासी पुरावा आधारकार्ड, मतदान ओळखपन्न (दोन्ही अनिवार्य)
• शेक्षणिक अहर्ता प्रमाणपत्र
• जन्मदिनांक पुराव्याकरीता SSC बोर्ड प्रमाणपत्र / शाळासोडल्याचा दाखला.
• तांत्रिक अहर्ता धारणकरीता असल्यास तत्सम प्रमाणपत्र.
• खाजगी नोकरी करीत असल्यास मालकाचे ना-हरकत प्रमाणपत्र.
• ३ महीन्याचे आतील पोलीस चारीत्र्य पडताळणी प्रमाणपत्र

ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या पायऱ्या -

• या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
• उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करावे.
• अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी सूचना काळजीपूर्वक वाचावी.
• अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
• अर्ज 25 जुलै 2024 पासून सुरु होतील.
• तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2024 आहे.
• अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

महत्वाची सूचना:-

उमेदवारांना सल्ला दिला जातो कि, अर्ज सादर करण्यापूर्वी संबंधित विभागा मार्फत प्रसिध्द करण्यात आलेल्या कार्यालयीन जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करून शैक्षणिक अहर्ता, अनुभव, आरक्षण, इतर पात्रता इत्यादी बाबी तपासून घ्याव्यात आणि तद्दनंतरच सदर पदांकरिता अर्ज सादर करावे. Mawa gadchiroli तर्फे कोणत्याही प्रकारच्या व्यक्ती वा संस्थे मार्फत मोबदला घेवून नोकरी मिळवून देण्या विषयी संपर्क केल्या जात नाही किंवा आश्वस्त केल्या जात नाही. इथे फक्त विविध शासकीय / निमशासकीय आणि इतर विभागांमार्फत जाहीर करण्यात आलेल्या भरतीविषयी योग्य वेळी माहिती दिली जाते
 मोफत गडचिरोली जिल्हतिल जॉब अलर्ट 

मिळवण्यासाठी रोज mawagadchiroli.In ला भेट
द्या.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या