गडचिरोली अंगणवाडी मदतनिस भरती 2024
गडचिरोली अंगणवाडी मदतनिस भरती 2024
एकात्मिक बाल विकास सेवा योजना, बाल विकास प्रकल्प अधिकारी, नागरी प्रकल्प, गडचिरोली यांचे कार्यालय अंतर्गत अंगणवाडी मदतनिस भरती प्रक्रीया सन 2023 2024 साठी नगर परिषद / नगर पंचायत गडचिरोली, भामरागड, वडसा देसाईगंज, धानोरा, मुलचेरा, भामरागड, अहेरी शहरातील अंगणवाडी मदतनिस रिक्त पदांसाठी अनुक्रमे रु.5500/- प्रति महिना असे एकत्रित मानधनी तत्वावर निवडीसाठी सरळ नियुक्तीने ( By Nomination) भरण्यासाठी नगर परिषद / नगर पंचायत गडचिरोली, भामरागड, धानोरा, मुलचेरा, आरमोरी, अहेरी, चामोर्शी शहरातील पात्र महिला उमेदवारांकडून खालील अटी व शर्तीनुसार विहित नमुन्यांत ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यांत येत आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑगस्ट 2024 आहे.
- पदाचे नाव - अंगणवाडी मदतनीस
- पद संख्या :- 14
- शैक्षणिक पात्रता - १२ वी उत्तीर्ण
- वयोमर्यादा -
विधवा उमेदवारासाठी वयोमर्यादा कमाल ४० वर्षे राहिल
- • नोकरी ठिकाण - गडचिरोली, भामरागड, वडसा देसाईगंज, धानोरा, मुलचेरा, भामरागड, अहेरी
- अर्ज पद्धती - ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता:-
बाल विकास प्रकल्प अध्कारी, नागरी प्रकल्प, गडचिरोली शासकीय संकुल परिसर, बॅरेक नं.01, जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ, कॉम्पेक्स परिसर, गडचिरोली
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑगस्ट 2024
- अधिकृत वेबसाईट :- gadchiroli.gov.in
- अधिकृत जाहिरात :- येथे पहा
0 टिप्पण्या